PGCIL Apprentice Big Bharti 2025-पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात Apprentice भरती ही चालू करण्यात आलेली आहे. तर या भरती अंतर्गत 1000 पेक्षा जास्त जागा या भरण्यात येणार आहेत. तर आयटी,डिप्लोमा,ग्राजूयेट,पोस्ट ग्राजूयेट यांच्या साठी ही उत्तम संधि असणार आहे. या भरती विषय संपूर्ण माहिती ही आपण पाहणार आहोत.
या भरती बद्दल पहा.
- पद क्र. 1: ITI (Electrical)
- पद क्र. 2: डिप्लोमा अप्रेंटिस (Electrical)
- पद क्र. 3: डिप्लोमा अप्रेंटिस (CIvil)
- पद क्र. 4: पदवीधर अप्रेंटिस (Electrical)
- पद क्र. 5: पदवीधर अप्रेंटिस (CIvil)
- पद क्र. 6: पदवीधर अप्रेंटिस (Electronics/Telecommunication)
- पद क्र. 7: पदवीधर अप्रेंटिस (Computer Science)
- पद क्र. 8: ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा
- पद क्र. 9: HR एक्झिक्युटिव्ह
- पद क्र. 10: सेक्रेटरियल असिस्टंट
- पद क्र. 11: CSR एक्झिक्युटिव्ह
- पद क्र. 12: लॉ एक्झिक्युटिव्ह
- पद क्र. 13: PR असिस्टंट
- पद क्र. 14: राजभाषा असिस्टंट
- पद क्र. 15: लायब्ररी प्रोफेशनल असिस्टंट
अशी एकूण 1000 पेक्षा जास्त पदे ही भरण्यात येणार आहेत.
PGCIL Apprentice Big Bharti 2025
कोणत्या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ते पहा.
- पद क्र. 1: ITI (Electrical)
- पद क्र. 2: इंजिनीअरिंग डिप्लोमा (Electrical)
- पद क्र. 3: इंजिनीअरिंग डिप्लोमा (Civil)
- पद क्र. 4: B.E/B.Tech/B.Sc.EnGG (Electrical)
- पद क्र. 5: B.E/B.Tech/B.Sc.EnGG (civil)
- पद क्र. 6: B.E/B.Tech/B.Sc.EnGG (Electronics/Telecommuncation)
- पद क्र. 7: B.E/B.Tech/B.Sc.EnGG (Computer Science)
- पद क्र. 8: diploma (Modern Office Management & secretarial practice/ Modern Office practice/Modern Office practice Management/Office Management & Computer Applicarion)
- पद क्र. 9: MBA (HR)/PG डिप्लोमा (Personnel Management/Personnel Management & Industrial Relation)
- पद क्र. 10: 10 th pass /स्टेनोग्राफी/सचिवाय/व्यावसायिक सराव/मूलभूत संगणक चालवणे.
- पद क्र. 11: सामाजिक कार्य किंवा ग्रामीण विका/व्यवस्थापन पदव्युतर पदवी असणे.
- पद क्र. 12: विधी पदवी. (LLB) (PGCIL Apprentice Big Bharti 2025)
- पद क्र. 13: BMC/BJMC/B. A (Journalism & Mass Comm.)
- पद क्र. 14: B.A (Hindi)
- पद क्र. 15: BLIS
वयाची अट ही किमान 18 वर्ष असणार आहे. तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे. अर्ज फी कोणत्याही प्रकारची नसणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ही online असणार आहे.
महत्वाच्या तारखा पहा.
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 ऑक्टोबर 2025 ही असणार आहे.
महत्वाच्या लिंक पहा.
हे पण वाचा.