कॅनरा बँकेत 2025 मध्ये अप्रेंटिस पदावर मोठ्या प्रमाणात भरती ही सुरू करण्यात आलेली आहे.
Canara Bank Apprentice Big Bharti 2025: देशभरातील सर्व कॅनरा बँकेत 3500 हजार जागासाठी ही भरती होत असून,कोणत्याही शाखेतील पदवी धारकांना या नोकरी साठी अर्ज हा करता येणार आहे. तर या साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी या साठी लकर अर्ज करावा. या नोकरी विषय संपूर्ण माहिती या लेखात्र पहा.
महत्वाच्या काही तारखा पहा.
- अर्ज सुरू : 23 सप्टेंबर 2025
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 12 ऑक्टोबर 2025 ही असणार आहे.
- तर प्रिंट घेण्याची शेवटची तारीख ही : 27 ऑक्टोबर असबणार आहे.
एकूण जागा.
- 3500 Graduate Apprentice जागा भरण्यात येणार आहेत.
- विविध राज्यात ही भरती करण्यात येणार आहे.
- महाराष्ट्र,कर्नाटक,उत्तर प्रदेश,तामिळनाडू,गुजरात यामध्ये या भगत सर्वात जास्त जागा या भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता काय असणार आहे पहा.
- भारत सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठातिल कोणत्याही शाखेची पदवी.
- पदवी 1 जानेवारी 2022 ते 1 सप्टेंबर 2025 दरम्यान पूर्ण केलेली असावी.
- तर स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक असणे आवश्यक आहे. (10 वी ते 12 वी मध्ये ती शिकलेली असणे आवश्यक आहे.)
Canara Bank Apprentice Big Bharti 2025 भरती सुरू
वयोमर्यादा किती असणार आहे ते पहा.
- किमान वर : 20 वर्ष
- जास्तीत जास्त : 28 वर्ष
- तर आरक्षित प्रवर्गासाठी सुट : एसटी/एससी – 5 वर्ष सुट,ओबीसी : 03 वर्ष सुट , पीडब्ल्यूडी : 10 वर्ष सुट ही असणार आहे.
सुरुवातीला वेतन किती असणार आहे.
- 15,000/-प्रती महिना हा असणार आहे.
- 10,500/- हजार Canara बँक जाडून तर 4,500 /- भारत सरकारद्वारे dbt मधून मिळणार आहेत.
निवडप्रक्रिया कशी असणार आहे पहा.
- कोणतीही परीक्षा नाही होणार आहे.
- marit लिस्ट (शैक्षणिक गुणावर आधारित असणार आहे)
- स्थानिक भाषेची चाचणी : जर ती भाषा 10 वी 12 वी मध्ये शिकलेली नसेल तर
- कागदपत्रांची चाचणी आणि वैद्यकीय चाचणी. [Canara Bank Apprentice Big Bharti 2025]
अर्ज प्रक्रिया :
- NATS पोर्टलवर नोंदणी करा. link
- canara बँक च्या वेबसाइट वर लोगिंग करा: लिंक
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज फी भरा (ST/SC/PWD/₹500 यांच्या साठी फी असणार आहे.)
- अर्ज संमिट करून प्रिंट घ्या.
हे पण वाचा.

Panjab And Sind Bank Bharti 2025/पंजाब आणि सिंध बँकेत 190 गाजन्साठी भरती,अर्ज प्रक्रिया सुरू

GMC Miraj Bharti 2025/शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,मिरज या ठिकाणी मोठी भरती सुरू
कोणत्या राज्यात किती जागा मिळणार ते पहा.
- कर्नाटक : 591 जागा
- उत्तर प्रदेश : 410 जागा
- तमिळनाडू : 394 जागा
- महाराष्ट्र : 250+अंदाजे
- गुजरात : 250 जागा या भरण्यात येणार आहेत.
Canara बँकेची ही नोकरी पदवीधर तरुणांसाठी एक उत्तम अशी संधी आहे.(Canara Bank Apprentice Big Bharti 2025) तर या नोकरी मध्ये कोणतीही परीक्षा ही होणार नाही. ही एक चांगली गोष्ट आहे,त्यामुळे निवड प्रक्रिया ही सोपी होणार आहे. त्याचंबरोबर शैक्षणिक गुणवत्ता आणि स्थानिक भाषेच ज्ञान हे या नोकरीच मुख्य केंद्र बिंदु असणारआहे. तुम्ही जर या नोकरी साठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर आपला अर्ज भरून मोकळे व्हा, ही माहिती आपल्या मित्रांना शेयर करायला मात्र विसरू नका,धन्यवाद !