North Central Railway Apprentice Recruitment 2025/उत्तर मध्य रेल्वे भरती 2025 मध्ये 1763 जागांसाठी मोठी संधी मिळणार आहे लवकर अर्ज करा.

North Central Railway Apprentice Recruitment 2025: उत्तर मध्ये रेल्वेने 2025 मध्ये अप्रेंटिस पदांसाठी 1763 जागांसाठी भरती ही जाहीर करण्यात आलेली आहे. 10 वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. अर्जाची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर 2025 आहे. या भरती विषय संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

या भरतीची मुख्य माहिती पहा.  

  • भरतीचे नाव : उत्तर मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2025

एकूण जागा किती असणार आहे ते पहा. 

  • एकूण जागा : 1763 जागांसाठी भरती.

नोकरीचे ठिकाण : उत्तर मध्ये रेल्वे असणार आहे.

महत्वाच्या तारखा पहा. 

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 18 सप्टेंबर 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 17 ऑक्टोबर 2025

या भरतीसाठी पात्रता आणि वयोमर्यादा काय असणार आहे ते पहा. 

  • शैक्षणिक पात्रता : किमान 10 वी पास असणे आवश्यक असणार आहे.
  • तांत्रिक पात्रता : संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (Fitter/Welder(G&E) Armature Winder/Machinist/Carpenter/wood work/Technician/Electrician/Painter/General/Mechanic (DSL) Information & communication technology System Maintenance/Wireman)
  • या साठी वय मर्यादा किती असणार : 15 ते 24 वर्षे सुट असणार आहे. (ST/SC: 05 वर्षे सुट असणार आहे तर  ,OBC: 03 वर्षे सुट ही असणार आहे.)

फी किती असणार आहे ते पहा. 

  • General/OBC :₹100/- [SC/ST/PWD/महिला : यांना फी नसणार आहे.]

अर्ज करण्याची पध्दत ही ऑनलाइन असणार आहे. 

निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे पहा. 

  • कोणतीही परीक्षा नाही.
  • 10 वी ITI गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार करण्यात येणार आहे.

अर्ज कसा करावा. 

  1. अधिकृत संकेतस्थळावर rrcpryj.org ला भेट द्या.
  2. त्यानंतर “Apprentice Recruitment 2025” लिंकवर क्लिक करा.
  3. आवश्यक माहिती भरून अर्ज संबमित करा.
  4. कागदपत्रे अपलोड करा.

हे पण वाचा.

स्टायपेंड आणि प्रशिक्षण 

  • Apprentice Act 1961 नुसार मासिक स्टायपेंड दिला जाणार आहे. या साठी प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष असणार आहे.

महत्वाच्या लिंक पहा. 

  • जाहिरात :  Link 
  • अधिकृत वेबसाइट आणि ऑनलाइन अर्ज : Link 

{North Central Railway Apprentice Recruitment 2025} उत्तर मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2025 मध्ये चांगली भरती ही निघाली आहे. तर जे रेल्वे मध्ये जॉब शोधतायत त्यांनी नक्की या नोकरीचा फायदा करावा आणि आजच आपला अर्ज करावा.

Leave a Comment