भूकंप अलर्ट स्मार्ट वॉचाgoogle तयार करणार/earthquakes smartwatch google update

भूकंप अलर्ट स्मार्ट वॉचा google update

आपल्या पृथ्वीवर कोणत्या ठिकाणी भूकंप होऊ शकतो सांगता येणार नाही. या गोष्टीचा विचार करून जगातली सर्वात मोठी कंपनी google नविन स्मार्ट वॉच तयार करण्याच्या तयारीत आहेत…त्यामुळे भूकंपामुळे होणारे मोठे भारी नुकसाना पासून आपण वाचू शकतो… (भूकंप अलर्ट स्मार्ट वॉचा google update) कारण google तयार करत आहे,भूकंप अलर्ट स्मार्ट वाॅॅच त्यामुळे आपण योग्य वेळी योग्य ठिकाणी सावध राहू शकतो.

भूकंप अलर्ट स्मार्ट वॉचा google update
भूकंप अलर्ट स्मार्ट वॉचा google update

google एक अशी कंपनी आहे जे मानवाच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी नवनवीन गॅॅॅॅजेट तयार करत असत.त्याप्रमाणेच google आता नविन एक अविष्कार करण्याच्या तयारीत आहे. हो ! मित्रांनो तुम्ही अगदी बरोबर तेच वाचताय. google आता एक असा वाॅॅच तयार करण्याच्या तयारीत आहे. ज्यामुळे आपण फक्त भूकंपाचे अलर्टच नाही तर ते नक्की कोणत्या ठिकाणी होणार आहे.तेही अचूक पणे सांगू शकतो.गुगलच्या या नविन फिचर बद्दल गुगल ने मिडिया रिपोर्टमध्ये माहिती सांगितले आहे.

भूकंप कोणत्याही ठिकाणी होऊ शकतो.येऊ शकतो.त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका असतो.त्यासाठी गुगल हे लोकांच्या सुरक्षेसाठी सतत काम करत असते.हेच लक्ष्यात ठेऊन गुगलने लोकांच्या सुरक्षेसाठी स्मार्ट वाॅॅच बनवण्याची तयारी हि सुरु केली आहे.google कडे या पूर्वीच भुकंपासंदर्भात अलर्ट करणारी यंत्रणा आहे.हि सिस्टम जगातील अनेक देशांकडे आहे.अनेक देशांत हि सिस्टम पूर्वीसुधा घेतलेले आहे.तर रिपोर्ट नुसार भूकंपाचे अलर्ट देणारी प्रणाली Wear OS मध्ये येणार आहे.तर हे फिचर द्वारे एंड्रोयड स्पाॅॅट करण्यात आलेले आहे.

भारतात हि नविन यंत्रणा कधी लागू होणार

गुगल update नुसार गुगलचे हे फिचर ग्राहकाला फक्त भूकंपाची माहितीच देणार नाही.तर हा भूकंप नक्की कुठ होणार आहे याबद्दल अचूक माहिती हि देणार आहे.तर भूकंपाची हि माहिती वाॅॅच किती सेकंद अथवा किती मिनिट आधी देईल याची अजून माहिती देण्यात आलेली नाही. {भूकंप अलर्ट स्मार्ट वॉचा google update} पण हा अलर्ट मोबाइल च्या स्मार्ट फोन प्रमाणेच भूकंपाच्या अलर्ट सारखा असू शकतो.अशी शक्यता आहे.तसेच हे फिचर आपल्या भारतात कधी येईल या बद्दल अधिक माहिती हि देण्यात आलेली नाही.

हि यंत्रणा कश्या प्रकारे काम करणार!

गुगल ची हि यंत्रणा विशेष भूकंपीय उपकरणांंवर अवलंबून नाही.जगभरातील अनेक मोबाइल कंपन्या या अँँड्रोइड मोबाइल मध्ये तयार करण्यात आलेले मोशन सेन्सर वापरते.त्यामुळे गुगलचे सर्वर त्या डेटांंचे विश्र्लेेशन करतात. अश्या प्रकारे तो भूकंप आहे कि नाही ते ठरवतात.

Leave a Comment