MAHA TET 2025-महाराष्ट्रातील शिक्षक वर्गासाठी खूप चांगली बातमी आहे. राज्य परीक्षा परिषद,पुणे (MSCE) तर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHA TET 2025) साठी अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. तर या परीक्षामुळे राज्यातील प्राथमिक (इयत्ता 1 ते 5 वी) आणि उच्च प्राथमिक (इयत्ता 6 ते 8 वी) शाळांमध्ये शिक्षक होण्याची संधि ही आपल्याला मिळणार असते.
या परीक्षे विषय पूर्ण माहिती पहा.
परीक्षेचे नाव : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025
शैक्षणिक पात्रता :
- इयत्ता 1 ली ते 5 वी : या पेपर साठी 50 % गुण कमीत कमी 12 वी पाहिजेत आणि D.T.ED
- इयत्ता 6 वी ते 8 वी : या पेपर साठी 50% गुणांसह 12 वी पास ते B.A/B.SC.ED आणि B.A.ED/B.SC.ED असायला पाहिजे.
वयाची अट : नमूद केलेली नाही.
फी काशी असणार आहे बघा.
SC/ST/दिव्याग साठी ₹ 700 ते ₹900 असणार आहे. इतर कास्ट साठी ₹ 1000 ते ₹1200 रुपय असणार आहे.
अर्ज करण्याची पध्दत ही ऑनलाइन असणार आहे.
काही महत्वाच्या तारखा पहा.
- ऑनलाइन अर्ज करायची शेवटची तारीख : 3 ऑक्टोबर 2025
- प्रवेशपत्र : 10 ते 23 नोव्हेंबर 2025
- परीक्षा (पेपर-1 ) : 23 नोव्हेंबर 2025 (10: 30am ते 01: 00 pm)
- परीक्षा (पेपर-2 ) : 23 नोव्हेंबर 2025 (02 :00 pm ते 04: 30pm)
काही महत्वाच्या लिंक पहा .
शिक्षणकांसाठी निर्माण झालेला गोंधळ
या वर्षी परीक्षेत एक महत्वाचा बद्दल करण्यात आलेला आहे. ते म्हणजे जेष्ठ शिक्षकांसाठीही MAHA TET परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांनी शिक्षकांनी सरकार कडे स्पष्टता मागितली आहे. तरीही शिक्षकांची पात्रता आणि आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरला आहे.
MAHA TET 2025 या परीक्षेची काही महत्वाची वैशिष्ट्ये
- प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तरावर शिक्षक होण्यासाठी संधि
- एकाच दिवसी दोन्ही पेपर होणार आहेत.
- राज्यातील सर्वच राज्यात परीक्षा केंद्र असणार आहे.
- ऑनलाइन अर्ज आणि प्रक्रिया सुलभ आणि जलद होणार आहे.
MAHA TET 2025 FAQ.
- MAHA TET 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?
उत्तर : अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2025 आहे.
- MAHA TET 2025 परीक्षा कधी होणार आहे ?
उत्तर : परीक्षा ही 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
- MAHA TET परीक्षा अर्ज कुठे करावा लागणार आहे ?
उत्तर : उमेदवारांनी अधिकृत साइट वरुण अर्ज करावा.
- MAHA TET admit कार्ड कधी देण्यात येईल ?
उत्तर : प्रवेशपत्र 10 ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान उपलब्ध होणार आहे.
MAHA TET 2025 ही परीक्षा जर तुम्ही देत असाल तर आताच आपला अर्ज भरून घ्या. आपल्या शिक्षक मित्रांना देखील हा ब्लॉग शेयर करायला विसरू नका.
हे पण वाचा.