UPSC ESE Bharti 2025/इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2026 साठी 474 पदांची भरती सुरू!

UPSC ESE Bharti 2025: 26 सप्टेंबर 2025 रोजी संघ लोकसेवा आयोग (UPSC) ने इंजिनिअरिंग सेवा परीक्षा 2026 (ESE 2026) साठी अधिकृत अधिसूचना प्रशिद्ध केली आहे. दहेशभरातील अभियंते आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधि आहे .या परीक्षाद्वारे केंद्र सरकारच्या  विविध भागांमध्ये Group A आणि Group B श्रेणितील पदांची भरती केली जाणार आहे .

UPSC ESE Bharti 2025 या भरती विषय माहिती पहा.

  • भरती संस्था :     संघ लोकसेवा  आयोग (UPSC)
  • परीक्षा नाव  :     इंजिनिअरिंग सेवा परीक्षा  2026
  • एकूण पदे  :      474
  • अर्ज सुरू  :     26 सप्टेंबर 2025
  • अर्ज अंतिम तारीख :    16 ऑक्टोबर 2025
  • पूर्व परीक्षा  :     8 फेब्रुवारी 2026
  • अधिकृत संकेतस्थळ :  upsconline.nic.in

पात्रता आणि वयोमर्याद काय असणार या बद्दल माहिती पहा. 

  •  शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी भारत सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग पदवी (B.E/B.Tech) घेतलेली असावी.
  • वयोमर्यादा : 1 जानेवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय 21 ते 30 दरम्यान असावे . म्हणजेच जन्म तारीख  2 जानेवारी 1996 ते 1 जानेवारी 2005 दरम्यान  असावी .
  • आरक्षण : SC/ST/OBC/PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत लागू .किमान 5 वर्षे ते 3 वर्षे.

अर्ज प्रक्रिया :

या वर्षी UPSC ESE Bharti 2025 भरती मध्ये नवीन अर्ज प्रणाली लागू केली आहे. उमेदवारांना universal registration number (URN) तयार करून Common Application Form (CAF) भरावा लागेल .

अर्ज प्रक्रिया :

  1. upsconline.nic.in या संकेत स्थळावर लोगिंग करा .
  2. नवीन URN तयार करा .(UPSC ESE Bharti 2025)
  3. CAF चे तीन सामान्य भाग आणि एक परीक्षा-विशिष्ट भाग भरून संबमिट करा .
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा .
  5. अर्ज शुल्क भरून अंतिम संबमिशन करा.

UPSC ESE Bharti 2025

अर्ज शुल्क :

  • सामान्य /ओबीसी पुरुष उमेदवार : रु 200
  • महिला SC/ST/PwBD उमेदवार : शुल्क माफ

परीक्षेचे स्वरूप :

  • UPSC ESE तीन टप्प्यात घेतली जाते.

पूर्व परीक्षा (prelims):

  • पेपर -1: General Studies & Engineering Aptitude-200 गुण, 2 तास
  • पेपर -2: संबंधित शाखेचा विषय – 300, 3 तास

मुख्य परीक्षा (main): 

  • दोन विषय विशिष्ट पेपर्स , प्रतेकी 300 गुण

मुलाखत (interview) : 

  • 200 गुण – अंतिम गुणवत्ता यादीसाठी महत्तवाचा टप्पा .

हे पण वाचा. 

Delhi Police Head Constable Recruitment 2025/दिल्ली पोलीस दलात 552 जागांसाठी भरती

भरती होणारे विभाग : या परीक्षेद्वारे खालील विभागांमध्ये नियुक्ती होऊ शकते.

  1. Indian Railway
  2. Central Engineering Service
  3. Military Engineer Services
  4. Central Water Engineering
  5. Border Roads Organisation
  6. Survey Off India
  7. Telecommunication Department

शाखा कोणत्या असणार :

  1. Civil
  2. Mechanical
  3. Electrical
  4. Electronics &Telecommunications Engineering

महत्वाच्या लिंक पहा.

  1. जाहिरात : link 
  2. ऑनलाइन अर्ज : लिंक 

UPSC ESE Bharti 2025 इंजीअनीरिंग सेवा परीक्षा ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षेपैकी एक आहे. जर तुम्ही अभियंता असाल आणि सारकारी सेवेत जायच असेल,तर ही संधी गमावू नका,वेळेत अर्ज करा,अभ्यासाची रणनीती ठराव आणि यशासाठी सज्ज व्हा! तुम्ही जर या भरती साठी पात्र असाल तर आजच अर्ज करा. आपल्या मित्रांना ही माहिती शेयर करायला मात्र विसरू नका.

Leave a Comment