Mumbai Port Bharti 2025 Govt Job ITI & Graduates-मुंबई पोर्ट भरती 2025 आजच आपला अर्ज करा.

Mumbai Port Bharti 2025 Govt Job ITI & Graduates: मुंबई पोर्ट ट्रस्ट मार्फत 2025 या वर्षासाठी विविध पदांसाठी भरती ही चालू करण्यात आलेली आहे. तर जे उमेदवार या भरती साठी पात्र आहेत त्यांच्या साठी ही एक उत्तम संधी आहे. त्यांनी या भरती साठी नक्की आपला अर्ज भरावा. या भरती विषय संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.

Mumbai Port Bharti 2025 Govt Job ITI & Graduates भरती विषय माहिती पहा.

एकूण जागा या : 121 असणार आहेत. 

कोणकोणत्या पदासाठी किती जागा असणार आहेत पहा. 

  • Graduate Apprentice:  50 जागा
  • COPA Trade Apprentice: 66 जागा.
  • Hindi Translator Grande II: 05 जागा.

शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ते पहा. 

  1. पहिल्या 50 जागांसाठी : पदानुसार संबंधित शाखेची पदवी.
  2. दुसऱ्या 66 जागांसाठी : ITI (COPA) ट्रेड
  3. तिसऱ्या 5 जागांसाठी : हिन्दी व इंग्रजी +अनुवाद कौशल्य

महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत पहा. 

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 ऑक्टोबर 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 10 नोव्हेंबर 2025
  • अर्ज करण्याची पध्दत ही पध्दत : ऑफलाइन असणार आहे.

अर्ज करण्यासाठी महत्वाचा पत्ता 

Secretary, Mumbai Port Authority, General Administration Department, Port House, 2nd Floor, Shoorji Vallabhdas Marg, Mumbai – 400001 हा पत्ता असणार आहे. या पत्यावर तुम्ही आपला अर्ज हा पठाऊ शकता.

यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ते पहा. 

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • ओळखपत्र (आधार/पेनकार्ड)
  • पासपोर्ट साइज फोटो
  • जात प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
  • अनुभव प्रमाणपत्र (हिन्दी अनुवादक या पदासाठी लागणार आहे.)

स्टायपेंड/ पगार किती असणार आहे ते पहा. 

  • अप्रेंटिस पदांसाठी स्टायपेंड नियमानुसार दिला जाणार आहे.
  • तर हिन्दी अनुवादक या पदासाठी वेतनमान हे 35,000/- ते 1,12,400/- हजार देण्यात येणार आहे.

या नोकर भरतीसाठी निवड प्रक्रिया कश्या प्रकारे करण्यात येणार आहे पहा.

  • अप्रेंटिस पद : शैक्षणिक गुणांच्या आधारे निवड ही करण्यात येणार आहे.
  • हिन्दी अनुवादक : लेखी परीक्षा + मुलाखत

 अर्ज करण्याची पध्दत कशी असणार आहे ते थोडक्यात पहा. 

  1. दिलेली जाहिरात ही नीट वाचून आपली आपल्या पदानुसार शैक्षणिक पात्रता तपासा.
  2. त्यानंतर अर्ज डाउनलोड अर्ज पूर्ण भरावा.
  3. त्या अर्जा बरोबर आपले सर्व महत्वाचे कागदपत्रे टाकून उपलोड करा.

या भरती संदर्भातील महत्वाच्या लिंक्स पहा. 

  • जाहिरात
    • पहिल्या जाहिरातीची : Link
    • दुसऱ्या जाहिरातीची : Link 
  • अधिकृत वेबसाइट :          Link 
  • ऑनलाइन  नोंदणीसाठी :  Link 

{Mumbai Port Bharti 2025 Govt Job ITI & Graduates} या भरती साठी तुम्ही जर आपला अर्ज भरत असाल तर लवकरात लवकर अर्ज हा भरावा. ही माहिती कशी वाटली कॅमेन्ट मध्ये नक्की सांगा.तसेच अश्याच नवनवीन माहिती साठी आपल्या साइट ला विजिट करायला मात्र विसरू नका.

हे पण वाचा.  

  1. Indian Army TGC Bharti 2025/143rd Technical Graduate Course जुलै 2026

  2. IPPB New Big Bharti 2025/इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 348 एक्झिक्युटिव्ह पदांची भरती

  3. Bhumi Abhilekh Bharti 2025/महाराष्ट्र शासनामार्फत 903 भूकरमापक पदांची भरती

Leave a Comment