IPPB New Big Bharti 2025: भारतातली इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ने 2025 साठी सर्वात मोठी भरती ही चालू केलेली आहे. तर या भरती अंतर्गत एकूण जागा 348 एक्झिक्युटिव्ह (Executive-GDS) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज हे मागवण्यात आलेले आहेत. तर ज्या उमेदवारांना बँक मध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्या साठी ही खूप महत्वाची सुवर्णसंधी आहे. या लेखात संपूर्ण भरती विषय माहिती ही आपण पाहणार आहोत.
IPPB New Big Bharti 2025 या भरती महत्वाची माहिती पहा.
- भरतीचे नाव : इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB)
- एकूण जागा : 348 असणार आहेत.
- पदाचे नाव : Executive-GDS
- अर्ज प्रकार : ऑनलाइन IPPB New Big Bharti 2025
- निवड प्रक्रिया : पदवीतील असलेल्या गुणांच्या आधारे /तसेच ऑनलाइन परीक्षा गरजेनुसार असणार आहे.
महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 9 ऑक्टोबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : 29 ऑक्टोबर 2025
शैक्षणिक पात्रता
- या नोकरीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार हे अर्ज करू शकणार आहेत.
- भारत सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/बोर्ड मधून पदवी असणे आवश्यक आहे.
यासाठी वायोमर्यादा काय असणार आहे पहा.
- किमान वय : 20 वर्षे असणार आहे.
- तर जास्तीत जास्त वय : 30 वर्षे (1 ऑगस्ट 2025 रोजी पर्यंत)
- तर आरक्षित प्रवर्गासाठी 5 वर्षे ते 3 वर्षे सुट ही असणार आहे.
यासाठी अर्ज फी काय असणार आहे पहा.
- सर्वांसाठी अर्ज फी ही 750/- रु. असणार आहे.
वेतनमान किमान किती असणार आहे ?
- निवड झालेल्या उमेदवारांना किमान वेतन हे 30,000 हजार प्रतीमहिना मानधन हे दिले जाणार असणार आहे.
निवड प्रक्रिया कशा प्रकारे करण्यात येणार आहे पहा.
- उमेदवारांची निवड ही पदवीतील गुणांवर आधारित असणार आहे.(IPPB New Big Bharti 2025)
- तर जर गरज असेल तर ऑनलाइन किंवा ऑफलाइन मुलाखत ही घेण्यात येणार आहे.
महत्वाच्या लिंक्स
भारतातली इंडिया पोस्ट पेमेंट बँक IPPB Bharti 2025 मध्ये जर तुम्ही अर्ज करत असाल तर लवकरात लवकर अर्ज हा करा. बँक मध्ये नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. ते ही सरकारी भरती मध्ये, मित्रांनो माहिती तुम्हाला आमच्या कडून वाचायला कशी वाटते. नक्की सांगा. आपल्या मित्रांना ही माहिती शेयर करायला मात्र विसरू.
हे पण नक्की वाचा.